ती:
तुला जाणवत का
रे...
चांदण्यांना हि वाटत असेल का
कधी चंद्राजवळ जाव..?
दूर असूनही
फक्त त्याचच रहाव..?
तो:
असच होईल ग..
मनात आणशील तर,
हे तारांगण फुलेल तुझ्या अंगणी..
सौभाग्यवतीच्या
कुन्कुवासमान
शोभून दिसेल शुक्राची चांदणी...
मस्त…. पण, बरीच नाती अशीच असतात, समांतर रेषा सारखी असतात…किती अट्टाहास केला तरी न जुळणारी
ReplyDelete